मुतखडा लक्षणे व उपाय मुतखडा हे अवघड जागेच दुखणं आहे.सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही अशी रुग्णाची अवस्था असते. मुतखडा म्हणजे मूत्रमार्गात खनिजे व क्षार यांच्या एकत्रीकरणमुळे तयार झालेले खडे.