How to Grow Your Business 200%

नमस्कार व्यवसायिक बंधुनो,
खालील ५ प्रश्नांचा विचार करा
१.आपले ग्राहक सातत्याने कमी होत आहेत का ?
२.ग्राहक पुन्हा खरेदीला येत नाही का?
३.आपल्याला जाहिरात खर्च परवडत नाही का ?
४.खर्च व नफा याचा ताळमेळ लागत नाही का ?
५.स्पर्धेच्या युगात एकाकी पडला आहात का ?


चला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या
ग्राहक सातत्याने कमी होत आहेत?
ग्राहकांना पूर्वी खूप कमी पर्याय उपलब्ध होते मात्र आज तस आहे का तर नाही


ग्राहकाचे मानसशास्त्र
🔸वाजवी दर
मेथीची पेंडी सुद्धा आपण १० ठिकाणी बघून निवडतो ग्राहकाची अपेक्षा ही स्वस्त पाहिजे जास्त पाहिजे आणि मस्त पाहिजे अशीच असते
Indian market is cost driven
🔸उत्तम गुणवत्ता
आज प्रत्येकाच्या खिशात पैसा खुलखुळत आहे त्याला Best of the Best प्रॉडक्ट्स हवं आहे
मग हॉटेल असो किंवा हॉस्पिटल
ग्राहक अधिक मूल्य द्यायला ही नक्की तयार असतो
US & EU Market Quality Driven
🔸उत्तम सेवा
तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना, विक्रेत्याना तुम्ही हसून प्रतिसाद देता का ?
Laughing is Cost Free but it values Million Dollars
गोड बोलणं,सहानुभूतीन बोलणं ,त्याच्याशी वैयक्तिक नात निर्माण करणं आवश्यक असत
🔸वितरण
Fast Delivery of Goods and Service is Key of Success
वेळ खूप अमूल्य असतो आणि जग घड्याळाच्या काट्यावर चालत
ग्राहकांना वस्तू किंवा सेवा आज आत्ता ताबडतोब हव्या असतात
म्हणून वेळ ओळखा
Amazon, Flipkart,D Mart
यांच्या यशाच रहस्य हेच आहे
वरील सर्व मुद्द्यासोबत Business Network वाढवा
Advertisment साठी बजेट ठेवा
ग्राहकांना Offer /Gift द्या

ग्राहक पुन्हा खरेदीला येत नाही
आपण दर,गुणवत्ता, सेवा,वितरण कुठे कमी पडलो याचा विचार करा
नवीन ग्राहक मिळवण्याच्या खर्चापेक्षा जुना ग्राहक टिकवण्याचा खर्च कमी असतो

आपल्याला जाहिरात खर्च परवडत नाही का
भारतीय व्यवसायिकांना जाहिरात हा खर्च वाटतो तर इतर देशात ती गुंतवणूक वाटते
आपल्याला वाटते छान दुकान, भरपूर माल, वाजवी दर ठेवला की ग्राहक स्वतःहून येणार
अस असत तर TATA, Lux, Jio ही खरंच गाढव आहेत का ?
Tata-देश का नमक
Lux-मेरे सौंदर्य का राज
Lux Cozi-ये तो बडा टॉइंग है
Jio-करलो दुनिया मुट्टी मे
एकच लक्षात घ्या
जो दिखेगा वो बिकेगा
जाहिरातीवर किमान नफ्याच्या 5 ते 10% खर्च कराच

खर्च व नफा याचा ताळमेळ लागत नाही
थोडा नफा मिळू लागला की लगेच समाजकार्य ,युवा नेते,महागड्या गाड्या ,महागडे फोन सुरू होत
मला आठवत 20 वर्षांपूर्वी एका गवळ्या सोबत मी अरबपती व्यक्तीला भेटायला गेलो होतो
गवळ्याच्या बोटात अंगठ्या गळ्यात साखळी आणि काका चितळे अगदी साध्या माणसा सारखे
उथळ पाण्याला खळखळाट फार
अपयश पचवणं एकवेळ सोपं असत पण यश पचवणं अवघड
धंद्याचा पैसा धंद्यातच हवा

स्पर्धेच्या युगात एकाकी पडला आहात का
धंदा तुमचा आहे तुम्हाला चालवायचाय
जगात फुकट काही नसतं फक्त सल्ला मिळतो
फक्त मलाच हवं मी कुणाला मदत नाही करणार तर एक दिवस धंदा गुडळण्याची तयारी ठेवा
आपल्यापेक्षा ही आपली गुण जगाला माहीत असतात
स्वार्थी लोकांना वेळेला कुणीच उभं राहत नाही
एक म्हण आहे
जग भिंतीला धरून मुxx नाही
इतरांना व्यवसायात मदत करा
त्यांची ही उत्पादन खरेदी करा
राजकारण पेक्षा अर्थकारण करा
जात धर्म पंथ या पलिकडे जाऊन
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हे लक्षात घ्या

आता MH-50.com वर व्यवसाय नोंदवा व आयुष्यभर बोनस मिळवा


आपला डिजिटल गुरु
दिपक फडणीस
© Dsp Technologies 2013

About Author

2 Comments

  • wwd.com

    1 year ago / October 26, 2023 @ 3:37 pm

    Excellent blog here! Also your website loads up fast!

    What host are you using? Can I get your affiliate link to your host?

    I wish my site loaded up as quickly as yours lol

  • Vasim bhavaddin shaikh

    12 months ago / December 29, 2023 @ 10:52 am

    TIRANGA KITCHEN AND BIRYANI HOUSE

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *