Hot Water Boiler
अंघोळी साठी पाणी तापविण्याचा बंब.
♦️कोणतंही जळण चालत पाला पाचोळा /रद्दी कागद / पॅकिंग मटेरि्यल / kitchen waste / नारळ झावळ्या करावंट्या / cotton कापडं चिंध्या थोडक्यात फ्री मध्ये available असणार कोणतंही जळण.
♦️घरगुती / हॉटेल / धर्मशाळा / हॉस्टेल / मंगलकार्यालय / रिसॉर्ट / आश्रमशाळा तसेच काही Industry जिथे गरम पाणी लागत आशा साठी उपयोगी
♦️Capacity 50/ 100/150/200/300/500 लिटर मध्ये उपलब्ध
♦️Mild steel ( Ms ) Stainless steel ( ss) आशा दोन्ही मध्ये उपलब्ध
♦️आजचा जमान्यात Old Fashion (Hot Water Boiler for Homes)बंब कोण use करत असा एक समज आहे शहरी भागात बंब कोणी वापरत नाही जागा नसते /फ्री available जळण नाही पण…
आजही ग्रामीण भागात बंब हा अंघोळी चा पाण्यासाठी सर्वात स्वस्त पर्याय आहे कारण शेती किंवा घराचा आजू बाजूला झाडी असेल तर जळण फ्री of cost उपलब्ध त्यामुळे एकदा बंब विकत घेतला कि परत त्याची per month use करण्यासाठी Zero Cost कारण जळण फ्री मध्ये उपलब्ध आहे.
Digvijay industries
J-79 Midc Kupwad Sangli
Chetan Utturkar
9860274155.
Features:
- फक्त ५ सेकंदात भरपूर गरम पाणी
- मासिक गॅस खर्च 0 रु
- वीज खर्च 0 रु
- सूर्यप्रकाश गरज नाही
- पालापाचोळा व टाकवू वस्तु पासून गरम पाणी
- दणकट व टिकावू
- वेस्ट टू वेल्थ
- घरगुती व व्यावसायिक वापरास उत्तम
- बाजारभावापेक्षा किफायती
- भारतभर Delivery
- विक्री पश्चात उत्तम सेवा
- अनेक समाधानी ग्राहक
- वेळ पैसा मेहनत वाचवा
Leave feedback about this