Material Handling Conveyor System : Digvijay Industries Kupwad.
Preview Thumbnail
Material Handling Conveyor System : Digvijay Industries Kupwad.
  • December 18, 2023 1:27 pm
  • Kupwad, Sangli, Maharashtra

आजकाल एकवेळ देव मिळेल… पण वेळेवर हमाल,कामगार मिळत नाही.

मिळालेला पण कधी तीर्थ 🍻 पिऊन तर कधी पूर्ण झिंगाट🚶‍♂️ होऊन येतो.

बोनस ,पोस्त ,सुट्टी सगळं हवं असत

याच्यावर जालीम उतारा… कुपवाडच्या चेतन उत्तुरकर या कल्पक उद्योजकाने शोधलाय…
सांगलीचा हिंदकेसरी तात्या विंचू
हमालाची सगळी वजनी काम तो चुटकी सरशी करतो .

धान्याची पोती, फळांचे क्रेट, मालाची गाडी सुद्धा भरतो.

एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर माल अलगद घेऊन जातो….ते ही २४ तास ३६५ दिवस.

हा तात्या दुसरा तिसरा कुणी नसून
दिग्विजय इंडस्ट्रीज चा कनव्हेर आहे…
एकदा तुमच्या कंपनीत ,गोडावून मध्ये,व्यवसायात आणा आणि
हमालांची दे धमाल करा ☺️

संपर्क
श्री चेतन उत्तुरकर
☎️ +91 98602 74155

Overview

  • Condition : New

Features:

  • कार्टन /पोती /फळ क्रेट / तेलाचे डबे शिफ्टिंग
  • गोडावून ट्रक माल (लोड अनलोड )
  • पहिल्या मजला/माळा माल चढवणे
  • मटेरियल इंसपेक्षण साठी उपयुक्त
  • वेळ पैसा मनुष्यबळ बचत
  • सदैव, विनातक्रार, सर्व ऋतु जलद काम