कोरोनामध्ये व्यवसाय बुडाला ,कर्ज झाले .पण स्वामींनी महिना 20000 ची व्यवस्था केली.
मी स्नेहा पाटील कराड मध्येच राहते.आमचे मुळगाव पाटण तालुक्यात आहे.मात्र पती तासवडे एम आय डी सी मध्ये कामाला आहेत त्यामुळे पती व दोन मुलासह भाड्याच्या घरात मागील ४ वर्षांपासून आम्ही राहतो
२०२१-२२ दोन्ही वर्षे आमच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण परीक्षची होती आधीच तुटपुंजा पगार त्यात कोरोनाच संकट.मुलांची शिक्षण ,आजारपण,लाईटबील, किराणा ,भाजीपाला, घरभाड.कमविणारे २ हात आणि खाणारी ४ तोंडं.अंगावर १लाख कर्ज झालं होतं आम्ही घरातील स्वामीभक्त.जे काही करतील ते स्वामीच ही आमची श्रद्धा मागील २ वर्षात विस्कटलेली घडी काही बसत नव्हती😭 पण आमचा तारकमंत्र सुरूच होता मी सुद्धा कुठे काम मिळेल का म्हमून पहात होते पण पगार कमी व कामाची वेळ दिवसभर मुले लहान असल्याने तेही करणं शक्य नव्हते मला माझ्या सोईनुसार घरी राहून काम करायचं होतं अनेक जाहिराती येत फेसबुकवर पण विमा ,नेटवर्क मार्केटिंग, शेअर बाजार अशा फसव्या जाहिराती असत त्यात पैसे गुंतवणूक करून पैसे मिळण्यापेक्षा नुकसान च अधिक होत😪 मागील 3 महिन्यांपूर्वी फेसबुक चाळत असताना mh-50.com ची जाहिरात दिसली गुरुवारच होता नेहमी प्रमाणे ही पण फसवीच जाहिरात असेल म्हणून दुर्लक्ष केले पण स्वामींच्या मनात काय होत माहीत नाही त्यांच्यावर श्रद्धा ठेवून वेबसाईट पाहीली आणि सर्व गोष्टी समजून घेतल्या कोणतीच गुंतवणूक नाही सोईनुसार काम दररोज उत्पन्न ,साप्ताहिक बोनस सगळं समजून घेतलं काम ही अगदी सोप्प ओळखीच्या व्यवसायिकांचे व्यवसाय नोंद करायचे कोणतेच टार्गेट नाही हे मला खूप आवडले मी फक्त फोन रिचार्ज ची सोय होईल म्हणून सुरू केलं होतं काम पण स्वामीकृपेने सप्टेंबर मध्ये 7000 रु उत्पन्न मिळाले 😊 मला खात्री आहे पुढच्या ६ महिन्यात मी नक्कीच 50000 ₹ महिना कमवू शकते 🎯स्वामी आपल्या हाकेला उत्तर देतातच फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे आज आम्ही सुखी आहोत ते फक्त गुरुमाऊलीच्या कृपेने .देवाला फक्त एकच मागते रोज कुणा पुढे हात पसरण्यापेक्षा लढण्याचे बळ दे विश्वास दे 🙏
Work From Phone Karad
आपल्याकडे जर स्मार्ट फोन असेल तर आपण ही आमच्या मानव सन्मान योजनेत भाग घेऊ शकता व दररोज शेकडो रु कमावू शकता
पात्रता
१. किमान १० वी पास
२.स्मार्ट फोन वापरता येणे आवश्यक
३.वेबसाईटवर माहिती भरता येणं गरजेचं
४.गुगल पे किंवा फोन पे गरजेचे
५.फेसबुक, यु ट्यूब ,WhatsApp ज्ञान गरजेचं
६.रजिस्टर फी 0 ₹ एकदाच😊
कामाचे स्वरूप
१.आपल्या परिसरातील उद्योग व व्यवसाय नोंदणी वेबसाईटवर करणे
२.त्यांना व्यवसाय वाढीसाठी मदत करणे
३.व्हिडीओ बनवता येत असेल तर उत्तम
काम कसे करू शकता
१.प्रत्यक्ष भेटून
२.फोनवर माहिती देऊन
३.Whatsapp स्टेटस ठेवून
४.फेसबुक व Whats App ग्रुप
५.मित्र नातेवाईक यांच्या ओळखीतून
कमिशन
आपले नोंदणी प्लँन 99 ₹ ते 999 ₹ आहेत
सोबत नाव नोंदवा व पैसे कमवा हा व्यवसायिकासाठी प्लॅन आहे
प्रत्येक नोंदणी फी च्या २०% कमिशन मिळेल ते कट करून उरलेली रक्कम तुम्ही आमच्याकडे जमा करावी
२.साप्ताहिक बोनस
आपण जर सोमवार ते रविवार या 7 दिवसात किमान 5000 रु चा व्यवसाय दिला तर त्यावर 5% कमिशन दिले जाईल
३.मासिक लकी ड्रॉ
सर्व कार्यरत सदस्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील
नोंदणी प्लॅन
⭐ बिझिनेस पार्टनर
नोंदणी फी -1199 ₹
सुविधा-5 फोटो व्हिडीओ सोशल मेडिया प्रमोशन
विशेष:-नफ्यात हिस्सा प्रत्येक 3 महिन्याला
कुणासाठी- सर्वांसाठी
⭐ गोल्ड प्लॅन
नोंदणी फी -999 ₹
सुविधा-5 फोटो व्हिडीओ सोशल मेडिया प्रमोशन
विशेष:-नफ्यात हिस्सा प्रत्येक 3 महिन्याला
कुणासाठी-मोठे व्यापारी
⭐ सिल्व्हर प्लॅन
नोंदणी फी -499 ₹
सुविधा-3 फोटो व सोशल मेडिया प्रमोशन
विशेष:-नफ्यात हिस्सा प्रत्येक 3 महिन्याला
कुणासाठी-मध्यम व्यापारी
⭐ ब्रँझ प्लॅन
नोंदणी फी -299 ₹
सुविधा-2 फोटो सोशल मेडिया प्रमोशन
विशेष:-नफ्यात हिस्सा प्रत्येक 3 महिन्याला
कोणासाठी-छोटे व्यापारी
⭐ जनता प्लॅन
नोंदणी फी -99 ₹
सुविधा-
1 फोटो सोशल मेडिया
विशेष:-नफ्यात हिस्सा प्रत्येक 3 महिन्याला
कुणासाठी-हातावर पोट असणारे व्यवसायिक
Join Our Social Groups
नियम व अटी
१.दररोज रात्री 9 च्या आत त्या दिवसाचे काम व पैसे पाठवणे आवश्यक
२.आधारकार्ड 2 साईड, पासपोर्ट साइज फोटो आवश्यक
३.सलग १५ दिवस कामात नसल्यास सदस्यत्व रद्द होते
४.आर्थिक गैरव्यवहार, ग्राहकांशी उद्धट वर्तणूक केल्यास त्वरित सदस्यत्व रद्द होते प्रेमाने वागून जग जिंकावे
५.आम्ही तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी तत्पर आहोत
महत्वाचे
कोणतेही नवीन काम सुरू करताना अडचणी येतात त्यावर मात करावी
एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत माघारी दिली जात नाही
संचालक
श्री पी दिपक
Dsp Technologies